नागपूर आणि मुंबई येथे सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला प्रतिसाद !

श्री. अतुल आर्वेन्ला, नागपूर प्रतिष्ठितांकडून मिळालेला प्रतिसाद १. ‘धर्माभिमान्यांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी सांगितल्यानंतर त्यांतील एका व्यक्तीने पूर्ण विषय समजून घेतल्यानंतर लगेच १०९ ग्रंथांची मागणी दिली. २. उद्योजक श्री. मनोज टावरी आणि श्री. श्याम सुंदर सोनी यांनी सनातन संस्थेच्या हिंदी भाषिक ग्रंथांच्या पूर्ण संचाची मागणी दिली. ३. आधुनिक वैद्य राजेश सिंगारे यांना भेटून विषय सांगितल्यानंतर त्यांनी … Read more

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी ख्रिस्ती धर्मोपदेशक होते – (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, म्हणजेच ‘ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे’, हे त्यांचे कार्य होते.

हंगामी प्रवासी भाडेवाढ रोखण्यासाठीचा शासकीय निर्णय आणि कार्यवाहीविषयी उदासीनता !

शासकीय प्रवासभाड्यापेक्षा अधिकाधिक दीड पट भाडेवाढ करण्याची खासगी वाहतूकदारांना मुभा !

‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी एप्रिल २०२२ पर्यंत केवळ ३५४ हून अधिक ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली असून अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे

निधन वार्ता !

येथील सनातन संस्थेचे साधक मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांचे ७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

श्री. पंकज बागुल यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातील सहभागाविषयी निवेदन !

धुळे येथील बांधकाम व्यावसायिक श्री. पंकज बागुल हे हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. काही धर्मप्रेमींनी श्री. बागुल यांचे व्यावहारिक प्रसंगांत वर्तन अयोग्य असल्याचे लक्षात आणून दिले आहे.

चूक आणि सुधारणा

७ मे २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ८ वर ‘आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा विकृत थूक जिहाद’ या मथळ्याखाली असलेल्या लिखाणातील प्रस्तावनेत ‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर…..’

परात्पर गुरु डॉ. आठवलेलिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित १ शोधनिबंध एप्रिल २०२२ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७५ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे’, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महामृत्यूंजय याग करण्यात आला. या यागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली ठेवून त्यांच्यावर (कुंडल्यांवर) होणारा परिणाम ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आला.