परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

या वर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने वर्तवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच खरी जातीयवादी आहे, हे समोर आले ! – नितीन शिंदे

‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा संघटनेच्या प्रमुखांना संपवण्याचे षड्यंत्र कसे रचले जाते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या प्रकरणी पू. गुरुजी यांच्यावर खोटे आरोप करणारे शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी गुरुजींची पाय धरून क्षमा मागणे आवश्यक आहे.’’

मेहसाणा (गुजरात) येथे भोंग्यांवरून आरती ऐकल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकवल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली. या प्रकरणी ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही ! – अब्दुल कादिर मुकादम, इस्लाम अभ्यासक

मशिदीवरील भोंगे ७० च्या दशकानंतर चालू झाले. इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून ध्वनीक्षेपकावर कधीच अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही.

राणा यांवरील राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच नोंदवला ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस अभ्यास करूनच गुन्हा नोंदवतात. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देतांना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यशामागील संघर्ष !

इंदूर येथील एक घटना सध्याच्या तरुणाईसाठी, विशेषतः प्रतिकूल स्थितीत शैक्षणिक भवितव्य घडवू पहाणार्‍यांसाठी निश्चितच आदर्श आहे. एका भाजी विक्रेत्याची मुलगी असणारी अंकिता नागर ही तरुणी इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश झाली आहे.

असे आणखी किती वेळा सांगावे लागेल ?

‘मशिदींवर भोंगे लावून अजान देणे, हा मूलभूत अधिकार नाही. या संदर्भात आम्ही यापूर्वीच आदेश दिला आहे’, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे.

आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा विकृत ‘थूक जिहाद !’

मुसलमान ज्या काही गोष्टी, खाद्यपदार्थ किंवा उत्पादने विकतात, त्याला थुंकी लावतात, असे लक्षात आले आहे. काफिरांना तुच्छ लेखण्याचाच हा एक प्रकार नव्हे काय ?