लव्ह जिहाद (धर्मसंकटाचे स्वरूप अन् उपाय)

धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ

भारतात फोफावणार्‍या जिहादी विचारधारेचा सामना करणे, हे हिंदूंसमोरील आव्हान !

२० वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ३०० मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदूंचे धन लुटणार्‍या विचारधारेचा आहे, बाँबस्फोट घडवून देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढणार्‍या जिहादी विचारधारेचा आहे !

हिंदूंची भूमी बळकावण्याच्या मुसलमानांच्या पद्धती !

हिंदूंना त्यांच्या जागा आणि घरे मुसलमानांना अल्प किमतीत विकण्यास भाग पाडणे

मशीद म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नव्हे, तर जिहादसाठी शस्त्र ठेवण्याची जागा !

लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याने मशिदीत शस्त्रे ठेवण्याविषयी सांगितले, ‘इस्लाम मुजाहिदींना (लढणार्‍यांना) मशिदीमध्ये शस्त्रे ठेवण्याची अनुमती देते.’

जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेणे, अमली पदार्थांचा व्यवसाय, गड-जिहाद, विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन, गोमातेचा वंशविच्छेद करून गो-जिहाद अशा अनेक क्लृप्त्या जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांध वापरत आहेत.

काश्मीरमधून विस्थापित केलेल्या हिंदूंची परवड !

काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती यांचे लिखाण

जिहाद म्हणजे काय ?

इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्‍याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.

हलाल अर्थव्यवस्थेचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून जनजागृती आणि प्रतिसाद !

हलाल प्रमाणपत्र घेण्याची पद्धत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम करत आहेत आणि त्याचा पैसा आतंकवाद्यांसाठी कसा वापरला जात आहे, याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटना व्याख्याने, प्रवचने आदी माध्यमांतून देशभर जनजागृती करत आहेत.

‘लँड जिहाद’

हिंदूंच्या भूमी मोठ्या किमती देऊन विकत घ्यायच्या आणि अधिकाधिक संवेदनशील अन् मोक्याच्या भूभागांवर नियंत्रण मिळवून देशभरात इस्लामीस्तान निर्माण करण्याचा मुसलमानांचा डाव आहे.

‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यायला लावून त्याद्वारे पैसा गोळा करणार्‍या आतंकवादी संघटना !

इस्लामिक देशांत निर्यात करणार्‍यांसाठी मुसलमानांनी ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ बंधनकारक केले. त्यामुळे गैरमुसलमान देशांनाही पर्याय उरलेला नाही.