धर्मांतर करून देणार्या मौलाना आणि २ दिरांकडून तरुणीवर बलात्कार

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथील डबरा तालुक्यातील जंगपुरा गावामध्ये धर्मांध तरुणाने हिंदु नाव धारण करून एका २६ वर्षीय हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी मंदिरात जाऊन विवाह केला. काही काळानंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणण्यात आला. त्या कालावधीत धर्मांतर करणार्या मौलानाने (इस्लामी विद्वानाने) बलात्कार केला. विवाहानंतर धर्मांधाने या तरुणीला ६ मास घरातच डांबून ठेवले होते. या काळात त्याच्या २ भावांनी आणि अन्य दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. धर्मांधाच्या घरातून पलायन करून ती स्वतःच्या घरी पोचली आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पती इम्रान उपाख्य राजू, त्याची आई सुग्गा बेगम यांना अटक केली आहे, तर इम्रानचे भाऊ अमन आणि पुन्नी पसार आहेत.
खौफनाक लव-जिहाद: मौलाना और देवरों ने किया बलात्कार, सास ने करवाई वेश्यावृत्ति#CrimesAgainstHumanity https://t.co/TbeSoOO9LF
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) April 24, 2022
पीडित तरुणीने सांगितले, ‘जानेवारी २०२१ मध्ये माझी इम्रान याच्याशी ओळख झाली होती. त्याने त्याचे नाव राजू असे सांगितले होते. तो मला डबरा येथे घेऊन गेला. तेथे त्याने शीतपेयामध्ये गुंगीचे ओषध टाकून माझ्यावर बलात्कार केला. यामुळे मी गर्भवती झाली. !विवाहापूर्वी मूल झाल्याने अपकीर्ती होईल’, या भीतीने माझा गर्भपात करण्यात आला.’
संपादकीय भूमिका
|
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू