
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथे हनुमान जयंतीच्या दिवशी एका कथित आक्षेपार्ह पोस्ट वरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी चालू असलेल्या चौकशीतून यामागे रझा अकादमीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. रझा अकादमीवर वर्ष २०१२ मध्ये मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचार केल्याचा आरोप आहे.
Hubballi Police suspects the role of Raza Academy in instigating jihadi mob to attack temple https://t.co/vfwdZKEFwb
— HJS Mumbai (@HJSMumbai) April 25, 2022
एम्.आय.एम्.चा नेता असणार्या मौलाना वसीम याने हुब्बळ्ळीतील एका दर्ग्यामध्ये प्रक्षोभक भाषण दिल्यानंतर धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत तौफीक मुल्ला याचे नाव समोर आले. तो रझा अकादमीचा सदस्य आहे.
संपादकीय भूमिकारझा अकादमीवर बंदी कधी घालणार ? |
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !