हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे का घडते ?, तसेच प्रारब्ध, वाईट शक्ती, सात्त्विकता इत्यादी शब्दही ज्ञात नसलेले पाश्चात्त्य संशोधन वरवरचे आहे, म्हणजे पोरखेळ आहे ! अशा पाश्चात्त्यांचे हिंदू अनुकरण करतात, हे हास्यास्पद आहे !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

कुठे पाकमध्ये स्वप्नातही श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हातात घेणाऱ्या मुसलमान महिला, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू !

सोपोर (काश्मीर) येथे बुरखाधारी महिलेने ‘सी.आर्.पी.एफ.’च्या बंकरवर फेकला पेट्रोल बाँब !

आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !

रशियाकडून विषप्रयोग झाल्याच्या संशयामुळे युक्रेनकडून चर्चेत सहभागी झालेल्यांसाठी नियमावली !

रशियाने युक्रेनचा दावा फेटाळला असला, तरी युक्रेनला कोणताही धोका पत्करायचा नाही.

चंद्रपूर शहराचा जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये समावेश !

गेल्या काही दिवसांत पालटत्या हवामानामुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथे पुष्कळ उन्हाळा आहे. चंद्रपूर येथे शहराचा जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये समावेश झाला

पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाच्या तळावरील आक्रमणात २२ जण घायाळ

आक्रमण करणारे तीनही आतंकवादी ठार

इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात !

इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे २४ खासदार बंडखोर झाले आहेत, तसेच सरकारमधील मित्रपक्ष, एम्.क्यू.एम्.पी., पी.एम्.एल्.क्यू. आणि जमहूरी वतन या पक्षांनी पाठिंबा काढला आहे.

अमेरिकेत कोरोना महामारीच्या काळात २० लाख महिलांनी नोकरी गमावली

गेल्या २ वर्षांत अमेरिकेत कोरोनाच्या काळात घालण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे २० लाख महिलांना नोकरी गमवावी लागली, तसेच पुरुषांच्या बचतीमध्येही ७ टक्के घट झाली, असे एका पहाणीमध्ये दिसून आले आहे.

युक्रेनने प्रथमच रशियावर क्षेपणास्त्र डागले

गेले ३५ दिवस चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनने बचावात्मक पवित्रा सोडून प्रथमच रशियाच्या एका गावातील सैन्यतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले.