सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
कितीही कठीण गोष्ट असली, तरी परात्पर गुरु डॉक्टर ती सुलभ करतात आणि आपल्या विकल्पाचा संकल्प करतात. अनेक लहान-मोठ्या सर्वच गोष्टी त्यांनी साधकांना शिकवल्या. यावरून ‘प्रत्येक जिवाची आणि प्रत्येक कणाकणाची ते किती प्रेमाने काळजी घेतात ?’, हे आपल्याला शिकायला मिळते.’