न्यूयॉर्क (अमेरिका) – गेल्या २ वर्षांत अमेरिकेत कोरोनाच्या काळात घालण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे २० लाख महिलांना नोकरी गमवावी लागली, तसेच पुरुषांच्या बचतीमध्येही ७ टक्के घट झाली, असे एका पहाणीमध्ये दिसून आले आहे.