‘दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?’ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?