परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन

‘निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्ष जनतेला विविध सुविधा देण्याचे आमीष दाखवतात. त्यानंतर यातील काही सुविधांची पूर्तता ते जनतेचा पैसा वापरूनच करतात. त्यात तो पक्ष स्वतःचा एकही पैसा खर्च करत नाही आणि जनताही त्यांच्या या आमिषांना भुलते. विशेष म्हणजे, भारतातील लोकशाहीत हा फसवेगिरीचा खेळ गेली ७४ वर्षे चालू आहे ! हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !