देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, ‘नार्काे टेरिरिझम’ आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.

‘ग्राहक संरक्षण कायदा, २०१९’द्वारे ग्राहकांना मिळणारे लाभ !

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार फसवणूक झालेला ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक मंचाकडे जनहित याचिका प्रविष्ट करू शकतो.

‘द कश्मीर फाइल्स’ : मन पिळवटून टाकणारा अनुभव !

‘द काश्मीर फाइल्स’ ही गोष्ट काश्मीरची आणि काश्मीरमधील हिंदु पंडितांची आहे. त्यांच्यावरील अत्याचार आजपर्यंत जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना माहिती होईल.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये प्रवचन, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने, फलकांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या आयोजनाचा संक्षिप्त वृत्तांत . . .

वीजदेयकांची थकबाकी नको !

विविध सरकारी योजना तोट्यात चालल्यामुळे त्यांचे खासगीकरण होऊ लागले आहे. ग्राहकांनी महावितरणला साहाय्य न केल्यास त्याचेही खासगीकरण झाल्याविना रहाणार नाही, अशी स्थिती आहे. ग्राहक आणि महावितरण यांनी स्वयंशिस्त लावून न घेतल्यास त्याचा गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार आहे.

शिष्याने गुरूंना ज्ञान देण्याचे एक अचंबित करणारे उदाहरण म्हणजे सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक !

‘पूर्वी मी मला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे ध्यानातून मिळवत असे आणि त्या ज्ञानाच्या आधारे ग्रंथ करत होतो. आता मी माझे प्रश्न ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतो आणि ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना त्या प्रश्नांचे उत्तर म्हणून मिळणार्‍या ज्ञानाचे ग्रंथासाठी संकलन करत आहे.’

सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सेवेनिमित्त देवद आश्रमात असताना गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्या मनात ‘पू. रत्नमाला दळवीताई यांच्याकडून शिकूया’, असा विचार घातला. पू. रत्नमालाताईंनी मला सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांत साहाय्य करणार्‍या पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी !

सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांना पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

श्रीकृष्णा, असाच सेवेतून मिळू दे आनंद करुणाला।

फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशी (१५.३.२०२२) या दिवशी कु. करुणा मुळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आजीने लिहिलेली कविता पुढे दिली आहे.

आपल्याहूनी आपली वाटे ।

देवद आश्रमातील साधिका सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (आताच्या सनातन संस्थेच्या संत पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी) या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर साधिकेने अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे.