हिंदु नाव सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !

वाई (जिल्हा सातारा) येथे चित्रपट प्रदर्शित करावा ! – भाजपची चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीर येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आधारीत सत्य परिस्थिती सांगणारा ज्वलंत ऐतिहासिक चित्रपट आहे. हा इतिहास भारतियांपासून लपवण्यात आला असून या इतिहासाची माहिती सर्वसामान्य जनतेला होणे आवश्यक आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी त्यागपत्र देण्यास काँग्रेस कार्यकारी समितीचा विरोध

याचाच अर्थ ‘भारत काँग्रेसमुक्त होईपर्यंत काँग्रेस गांधी परिवाराच्याच हातात रहाणार’, असाच होतो ! ‘काँग्रेस नामशेष होत चालली असतांनाही काँग्रेसी मात्र अजूनही गांधी घराण्याची ‘हांजी हांजी’ करण्यातच धन्यता मानतात’, हेच यावरून सिद्ध होते !

देवेंद्र फडणवीस यांना आरोपी नव्हे, तर त्यांचा जबाब घेण्यासाठी नोटीस पाठवली ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरभाष ध्वनीमुद्रण प्रकरणी सायबर पोलिसांनी १३ मार्च या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. त्याचे पडसाद १४ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

इंदूर येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या सनातनच्या ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन !

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने १२ आणि १३ मार्च या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

स्वरक्षणासाठी प्रत्येक महिलेने धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. शीतल चव्हाण, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

त्रिवेणी शिक्षण संस्थान आणि ‘युनायटेड नारी शक्ती’ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलुंड येथे आयोजित एका कार्यक्रमात कु. शीतल चव्हाण बोलत होत्या.

डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्यातील रेतीच्या अवैध उपसाचे व्हिडिओ विधान परिषदेत केले सादर !

गृहमंत्र्यांकडून स्वीकृती, तर सभापतींची मोक्का लावण्याची सूचना !

(म्हणे) ‘योगी आणि महाराज जेव्हा जेव्हा राजकारणात आले, तेव्हा तेव्हा देशाचे वाटोळे झाले !’

आतापर्यंत जेव्हा देश आणि धर्म यांच्या रक्षणाची वेळ आली, तेव्हा काँग्रेसी नव्हे, तर साधू-संत, योगी, महंत आदींनाच रस्त्यावर उतरावे लागले आहे, हे तितकेच सत्य आहे !

देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याप्रकरणी भाजपचे आंदोलन !

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राजकीय नेत्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रित केल्याप्रकरणी ‘बीकेसी’तील सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याविषयी नोटीस पाठवण्यात आली आहे. या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची धग पुणे येथे चालू झाली आहे.

वारकर्‍यांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ५ वारकरी ठार, तर अनेकजण घायाळ !

घायाळ झालेल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ १३ मार्चच्या रात्री घडली.