ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या ! – सर्वोच्च न्यायालय
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
विदर्भस्तरीय २ दिवसांचे साधनावृद्धी शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !
अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
असे आवाहन करण्याची वेळ येऊ देणे, हीच शोकांतिका आहे ! पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली ज्यांनी गोव्याची अशी अपकीर्ती केली, त्यांना खडसावले पाहिजे !
आपला देश किती सामान्य होता आणि आलेले आक्रमकच कसे महान होते ? हे शिकवणारा अन् असली शिकवण ऐकून घेणारा एकमेव देश भारत ! शिक्षक सांगतील, त्यावर विश्वास ठेवायला स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही फार लहान नसतात. त्यानीच याचे खंडण करून वाचा फोडली तर हे अपप्रकार रोखण्यास साहाय्य होणार आहे !
मुलांना शैक्षणिकदृष्ट्या, तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालकांनी आधी स्वत: सक्षम होणे आवश्यक आहे. पालकांनाच आता मुलांसाठी शिक्षक बनावे लागेल.
येथील विष्णुपुरी गावातील श्री काळेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
लिमये वाचनालय येथे ‘मराठी राजभाषादिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांनी ‘मराठी राजभाषादिनाचे महत्त्व’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यान दिले.
बिहारच्या ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे. अनेक भागांतील पाण्यामध्ये विषारी तत्त्वे आढळली आहेत. दूषित पाण्यामुळे त्वचाविकार, मूत्रपिंडाचे विकार आणि अन्य विकार जडू शकतात.
भारत सरकारने ‘युक्रेन आणि भारत यांच्यातील विमान वाहतूक चालू करण्यात आली आहे’, असे सांगितले आहे. युक्रेनमध्ये जवळपास १८ सहस्र भारतीय विद्यार्थी आहेत. यांतील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.’