युक्रेनची लढाऊ वृत्ती रशियासाठी वरचढ !

रशिया-युक्रेन युद्धामध्ये युक्रेन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करत आहे. रशिया अधिकाधिक धोकादायक शस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

फोंडा, गोवा येथील श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन केल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेल्या परिणामांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवला होता. तेव्हा हा संगीताचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या साधकांवर घेण्यात आला.

पू. (कु.) दीपाली मतकर यांनी स्वतःचा संतसन्मान सोहळा होण्यापूर्वी आणि संतसन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती !

सोहळ्याचे नियोजन करतांना पू. (कु.) दीपाली यांनी काय अनुभवले आणि त्यांची भावस्थिती’ यांविषयी पुढे त्यांच्याच शब्दांत दिले आहे.

प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन

नाभीकमळ हे विष्णुतत्त्व आहे आणि आदिशक्ती कमळातूनच निर्माण झाली आहे. विष्णूच्या नाभीतूनच कमळ वर येते; म्हणून कमळातून ‘ॐ’कार करायचा असतो.

आध्यात्मिक ग्रंथांचे महत्त्व

‘कुणाला १ कोटी रूपये मिळाले किंवा त्याने एखादी मोठी इमारत बांधली की, ‘आपल्याला पुष्कळ काही मिळाले आहे’, असे त्यांना वाटते; पण हे सर्व अशाश्वत आहे. त्या तुलनेत आध्यात्मिक ग्रंथांतील ज्ञान अफाट आणि शाश्वत असते. ते पुढे सहस्रो वर्षे टिकते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांची श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉक्टर आईकडे आजीची (पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आईची) विचारपूस करतात. त्या वेळी ते सुश्री (कु.) कलाताईचीही आठवण काढतात. ‘किती छान साहाय्यक मिळाली ना ! त्या साधकच आहेत’, असे म्हणून ते तिचे कौतुक करतात, तसेच ‘तिची चांगली साधना चालू आहे’, असेही सांगतात.

मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास आणि त्यांच्या सत्संगात मिळालेली अनमोल शिकवण !

मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास आणि त्यांच्या सत्संगात मिळालेली अनमोल शिकवण !

शीघ्र ही श्री. संजय पाएं गुरुचरण ।

फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया (४.३.२०२२) या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील श्री. संजय सिंह यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. सानिका संजय सिंह यांनी केलेली कविता पुढे दिली आहे.