नवज्योतसिंह सिद्धू यांना मंत्री बनवण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि निकटवर्तीय यांनी शिफारस केली होती ! – कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा गौप्यस्फोट

अमरिंदर सिंह यांच्या या दाव्याची चौकशी करून तो खरा असेल, तर नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

जे.एन्.यू.चा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्या विरोधात देशद्रोहाचा आरोप निश्‍चित !

इमाम याचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

खांडवा (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धर्मांध युवक आणि हिंदु युवती यांना हॉटेलमध्ये पकडले !

हिंदु पालक त्यांच्या मुलींना धर्मशिक्षण देत नसल्यामुळे त्या धर्मांध तरुणांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने त्याच्या अपत्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !

‘इन्फ्राटेक’ने आणली लँड ट्रेडिंग योजना !

भूमीत गुंतवणूक का करावी ?
कमी गुंतवणूक जास्त परतावा, स्थिर मालमत्ता, सोपी प्रक्रिया, स्पर्धा नाही, कमी मालमत्ता कर, कुणीही व्यापार करू शकतो, संपूर्ण सुरक्षा, मोठा ग्राहकवर्ग

भाजपचे आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी

परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. या दोन्ही ठिकाणी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत अटक करू नये’, असा आदेश दिला.

निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन

निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन ! कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्मांध स्वधर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माविषयी विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कुणी विचारत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये प्रशासन अन् पोलीस यांना निवेदन सादर

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये, कचर्‍यावर पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात.