‘सनातनच्या लघुग्रंथांच्या छपाईचे कार्य ईश्वरच करवून घेतो’, याची साधकाला आलेली प्रचीती

टंचाईच्या काळातही आवश्यक असतांना अचानक ग्रंथ छपाईसाठी कागद उपलब्ध झाल्याने आम्ही ग्रंथ छपाई लवकर चालू करू शकलो. त्या वेळी गुरूंच्या चरणी कृतज्ञता वाटून पुष्कळ आनंद झाला आणि ‘आमच्याकडून देवच ग्रंथ सेवा करवून घेतो’, हे मला अनुभवता आले.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी नवनाथ बर्डे (वय २ वर्षे) !

सनातनच्या साधिका सौ. सीमा भोर यांची नात चि. ओवी नवनाथ बर्डे हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.