नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी भूमीपुत्रांचे आंदोलन !
आंदोलनाच्या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांच्या भीतीने सिडकोने २३ जानेवारीपासूनच विमानतळाचे काम बंद ठेवले होते.
आंदोलनाच्या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांच्या भीतीने सिडकोने २३ जानेवारीपासूनच विमानतळाचे काम बंद ठेवले होते.
अधिकोषाचा बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ग्राहकाच्या खात्यातून ९ लाख रुपये पळवणार्या दोघांना पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विवेक सुनील सभरवाल आणि बिरेनभाई शांतीलाल पटेल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावरील दंड आणि व्याज मंत्रिमंडळाने माफ करून त्यांना वैयक्तिक लाभ करून दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याला वित्त विभागाचा विरोध होता, असे ते म्हणाले.
साहित्य परिषदेच्या निमित्ताने ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांचे वारकर्यांना आवाहन
एरव्ही एखाद्या ग्राहकाकडून वीजदेयकाचे पैसे न भरल्यास तात्काळ त्याला देण्यात आलेला वीजपुरवठा खंडित केला जातो. असे असतांना महावितरणने ग्रामविकास आणि नगरविकास विभाग यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही ?
विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, असाही शाळा चालू करण्याचा हेतू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय चलनाविषयी अपसमज पसरवणार्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !
हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते. पश्चिम महाराष्ट्रात या अभियानांतर्गत घडलेल्या घडामोडी येथे देत आहोत.
यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी येथेही पाणी प्रदूषण रोखण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून प्रदूषण विभागही डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा येथे पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले.