‘इन्फ्राटेक’ने आणली लँड ट्रेडिंग योजना !

जमीनीत गुंतवा आणि लाखो कमवा !

मुंबई – गुंतवणुकीचे पुष्कळ प्रकार आहेत; पण सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी भूमीत (जमीनीत) केलेली गुंतवणूक ही नेहमीच लाभदायी ठरते. ही गुंतवणूक जेथे सरकार गुंतवणूक करते तेथे करावी; कारण त्या भागाचा विकास हा निश्चित होणारच असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा भरघोस मोबदला मिळतो. सरकारच्या भरपूर योजना येत्या २-३ वर्षांत पूर्ण होणार आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिवडी-न्हावेशवा सीलिंक, अलिबाग-विरार कॉरिडॉर, कोस्टल रोड, लोकल-मेट्रो कनेक्टिव्हिटी, कोस्टल रोड, वॉटर- टॅक्सी यांचा प्रामुख्याने समावेश आहे; म्हणूनच येथील जागांचे भाव येत्या २-३ वर्षांत गगनाला भिडणार आहेत.

‘इन्फ्राटेक’ हे आस्थापन मागील १५ वर्षांपासून या भागांमध्ये कार्यरत असून सहस्रो ग्राहकांचे व्यवहार त्यांनी पूर्ण केले आहेत. यामध्ये सर्वात जास्त मागणी ही भूमीसाठीच (प्लॉट) आहे. या भागांमधील भूमी ही यू २ (U2) झोनमध्ये येत असल्यामुळे गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त लाभ आहे. आपण या भागांमध्ये अगदी २ लाखांपासून ते करोडो रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता; कारण येथे होणारा विकास हा निश्चितच आहे, तसेच आस्थापनाच्या वतीने विविध सुविधा गुंतवणुकीसाठी दिल्या जात आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने लोन आणि ५ वर्षांत रक्कम दुप्पट या योजनांचा समावेश आहे.

भूमी खरेदी करणे पुष्कळ सोपे आहे. सामान्यतः संपूर्ण प्रक्रिया आजकाल सहजतेने ऑनलाईन पूर्ण केली जाते. याचा अर्थ असा की, तुम्ही जगाच्या कोपर्‍यात कुठेही भूमी खरेदी करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला खरेदी-माध्यम, स्थान, सुविधा, रस्ते याविषयीचा विचार करणे आवश्यक आहे. भूमीची किंमत कधीच अल्प होत नाही. तिचे मूल्य वाढतच जाते. फक्त त्यासाठी काही वर्षे संयम ठेवावा लागतो. भूमी खरेदी करण्यासाठी संयम आणि हुशारीची आवश्यकता असते; म्हणूनच आजच ‘भूमीमध्ये गुंतवणूक करा आणि भविष्य सुरक्षित करा.’

♦ भूमीत गुंतवणूक का करावी ?

कमी गुंतवणूक जास्त परतावा, स्थिर मालमत्ता, सोपी प्रक्रिया, स्पर्धा नाही, कमी मालमत्ता कर, कुणीही व्यापार करू शकतो, संपूर्ण सुरक्षा, मोठा ग्राहकवर्ग

♦ प्लॉट्सचे प्रकार

रोड टच प्लॉट्स, डॅम व्ह्यू प्लॉट्स, इन्व्हेस्टमेंट प्लॉट्स, बंगलो प्लॉट्स, लॉजिस्टिक प्लॉट्स, इंडस्ट्रिअल प्लॉट्स