चित्तग्राम (बांगलादेश) येथे सरस्वतीपूजेसाठी बनवण्यात आलेल्या देवीच्या ३५ मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड

जगभरात हिंदूंच्या देवतांची विविध प्रकारे होणारी विटंबना रोखली जावी, यासाठी  भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे, हाच एकमेव पर्याय !

आध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेल्या मिलिंद चवंडके यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या पत्रकारांनी मिलिंद चवंडके यांना भेटून अध्यात्मिक पत्रकारिता आणि इतिहास संशोधन हे वेगळेच क्षेत्र पत्रकारितेसाठी निवडल्याविषयी कौतुक केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

साहित्यांतून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणी असतात ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

राजकारण, समाजकारण आणि तरुण पिढी यांना साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास आणि वारसा महत्त्वाचा असतो.

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टम’

विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.

भारतीय सैन्याला ‘संरक्षणदल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्यदल’ म्हणावे ! – भूषण गोखले, निवृत्त एअर मार्शल

भारतीय सैन्याला ‘संरक्षणदल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्यदल’ म्हणणे योग्य आहे. ‘संरक्षण’ हा शब्द बचावात्मक पवित्रा दर्शवतो, तर ‘सशस्त्र सैन्यदल’ आत्मविश्वास जागवतो.

लोहगडावरील धर्मांधांच्या अवैध कृतींचे अन्वेषण करण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाच नोटीस !

वैध मार्गाने प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई करणारे पोलीस प्रशासन भारताच कि पाकचे ?

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन्.डी. पाटील यांचे निधन !

वर्ष १९८० मध्ये ते राज्यातील सहकारमंत्री होते. महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.

‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप लांबवला जात आहे ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्रात जवळपास २ मासांपासून ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमीवर लक्ष असून ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप लांबवला जात आहे.