कोटी कोटी प्रणाम !
नगर येथील सनातनच्या ३७ व्या संत पू. (सौ.) पद्मावती केंगेआजी यांचा आज ८८ वा वाढदिवस !
१७ डिसेंबर २०१३ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक
२७ जुलै : कल्याणस्वामी यांची पुण्यतिथी
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
२५ जुलै : देवशयनी एकादशी