आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर आक्रमण करणार्या धर्मांधांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी !
१६ जानेवारीला पहाटे आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर धर्मांधांच्या टोळक्याने कुर्ला येथील कुरेशीनगर येथे आक्रमण केले. यामध्ये आशिष बारीक गंभीर घायाळ झाले आहेत.