|

तिरुनेलवेली (तमिळनाडू) – येथील शासकीय अनुदानीत आणि ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या सामारिया योवान उच्च माध्यमिक ख्रिस्ती शाळेचे मुख्याध्यापक ख्रिस्तोफर जेबाकुमार हे बारावीतील विद्यार्थिनींना भ्रमणभाषवरून अश्लील संदेश पाठवत होते. संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर जेबाकुमार पसार झाले आहेत.
जेबाकुमार हे ‘ऑनलाईन’ वर्गांच्या निमित्ताने विद्यार्थिनींचे भ्रमणभाष क्रमांक मिळवून त्यांना अश्लील पोस्ट आणि संदेश पाठवत असत. एका विद्यार्थिनीने हा धक्कादायक प्रकार मैत्रिणीकडे बोलून दाखवला असता अनेक विद्यार्थिनींना संबंधित मुख्याध्यापक अश्लील पोस्ट आणि संदेश पाठवत असल्याचे उघड झाले. विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसात ‘पॉक्सो’ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवली असता अटक होण्याच्या भीतीने मुख्याध्यापक पसार झाले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’