कु. ऐश्वर्या जोशी हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पत्ररूपाने केलेली आर्त प्रार्थना  !

‘माझे लक्ष सतत तुमच्याकडे असू द्या आणि तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर असू द्या, हीच प्रार्थना !’

गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच सनातनच्या ६२ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३ वर्षे) !

साधनेच्या आरंभीच्या काळात पू. (श्रीमती) सुमनमावशी यांना आलेल्या अनुभूती, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव’ यांविषयीची सूत्रे पाहिली. या लेखात त्यापुढील सूत्रे पाहूया.

gurupournima

गुरुंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

कुटुंबातील २ प्रमुख व्यक्तींचा अपघात होऊन त्यात एकाचे निधन आणि एक जण अतीदक्षता विभागात असतांनाही व्यष्टी साधनेचा आढावा वेळेत पाठवणारे श्री. राजेंद्र दिवेकर, सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर आणि श्री. किशोर दिवेकर !

अत्यंत शोकाकुल वातावरण, धावपळ आणि व्यस्तता असतांनाही त्यांनी त्यांचा व्यष्टी साधनेचा नेहमीप्रमाणे विस्तृत स्वरूपात वेळेत लिहून पाठवला. यातून ‘त्यांच्यात व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि तळमळ किती आहे !’, हे लक्षात येते.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळ्याच्या प्रसंगी सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना आलेली अनुभूती !

१८.२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळा झाला. सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि त्यांचा मुलगा श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना त्या प्रसंगी सारखीच अनुभूती आली. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत आलेली अनुभूती आणि एप्रिल २०२० मधील त्यांच्या महामृत्यूयोगासंदर्भात लक्षात आलेला एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत सेवेसाठी गेल्यावर महामृत्यूयोगामुळे श्री. विक्रम डोंगरे यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

रामनाथी,गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या आगाशीतून दिसलेले विलोभनीय सौंदर्य आणि आलेली दैवी प्रचीती

रामनाथी आश्रमाच्या आगाशीतून दिसणारे दृश्य पाहून सौ. माधुरी ढवण यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.