पू. (कु.) दीपाली मतकर या सनातनच्या संत घोषित झालेल्या दिवशी रामनाथी आश्रमातील साधकाने अनुभवलेले दैवी वातावरण !

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो होतो. त्या वेळी वातावरणामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवत होते. एरव्ही उठल्यावर माझ्या शरिराला जडपणा जाणवतो.

फोंडा (गोवा) येथील श्री. प्रताप कापडिया यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

५.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री. प्रताप कापडिया कोरोनामुळे रुग्णाईत असतांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी पाहिले. आज यासंदर्भातील उर्वरित सूत्रे पाहूया.