कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !
काँग्रेस सरकारच्या पोलिसांची इतकी तत्परता आणि कृतीशीलताराज्यातील नक्षलवादी, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी, गोहत्या करणारे आदींच्या विरोधात का नसते ?
काँग्रेस सरकारच्या पोलिसांची इतकी तत्परता आणि कृतीशीलताराज्यातील नक्षलवादी, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी, गोहत्या करणारे आदींच्या विरोधात का नसते ?
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार एक विशाल लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने अत्यंत वेगाने येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या अत्यंत जवळून प्रवास करणार आहे. नासाचे वैज्ञानिक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
विहिंपवर ही मागणी करण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारने स्वतःचे हे सूत्र लावून धरले पाहिजे !
मी मुसलमानांवर आरोप करत नाही, तर हे सत्य आहे की, जितके आतंकवादी आहेत, ते मुसलमान आहेत, असे विधान राज्यातील कैसरगंज येथील भाजपचे खासदार आणि भारतीय कुश्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी येथे एका जाहीर सभेमध्ये केले.
स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांनंतरही आरोग्यासारख्या प्राथमिक आवश्यकतांची हेळसांड हे सर्वपक्षीय राजकाण्यांसाठी लज्जास्पद होय !
दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे.
अमरावती येथील कठोरा रस्त्यावरील पी.आर्. पोटे पाटील एज्युकेशन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर २९ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोखंडी शिळीमध्ये विद्युत् प्रवाह येऊन महाविद्यालयातील ४ शिपाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांच्या संख्येत वृद्धी होत आहे. त्यामुळे शहरात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
जगातील हिंदूंचा निर्वंश होऊ नये आणि देशातील हिंदू समाज गुलाम होऊ नये यासाठी कालीपूत्र कालिचरण महाराज प्रचार अन् प्रसार करत आहेत. त्यांचे कार्य बंद पाडण्यासाठी, तसेच त्यांना अपकीर्त करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न चालू आहेत.
अधिकार्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! अधिकार्यांचे वर्तन अयोग्य असणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. यावर सर्वस्तरावर उपाययोजना निघणे आवश्यक आहे.