सावंतवाडी शहरात केबल टाकण्यासाठी चालू असलेले खोदकाम राष्ट्रवादी काँग्रेसने रोखले  

जिओ आस्थापनाने शहरात केबल टाकण्यासाठी खोदलेल्या चरांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शहरातील सालईवाडा भागात खोदलेल्या चरांमध्ये मेणबत्त्या लावल्या, तर शिरोडा नाका परिसरात चालू असलेले काम रोखून धरले.

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या कामासाठी आजपासून भाजपचे पुन्हा आंदोलन

बांदा-दोडामार्ग-आयी, तसेच दोडामार्ग ते वीजघर या मार्गांच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाचे लक्ष वेधूनही आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात ८ नोव्हेंबरपासून जनआंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, अशी चेतावणी दोडामार्ग भाजपच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली !

कर्मचार्‍यांच्या आत्महत्येला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे’, असा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी याप्रसंगी केला.

फतेहाबाद (हरियाणा) येथील ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ यांच्या रामलीलेच्या कार्यक्रमांत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’

वाळवा (जिल्हा सांगली) येथे हिंदु धर्माभिमान्यांचे देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत यांसाठी जागृती अभियान !

देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत, यांसाठी संघटितपणे प्रयत्न करणार्‍या वाळवा येथील हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! इतरच्या हिंदूंनी हा आदर्श घेऊन हिंदु धर्मजागृतीच्या कार्यात पुढाकार घ्यावा !

देहलीमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला मारहाण

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटनांविषयी कुणीच काही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

फर्रूखाबाद (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा कारागृहात बंदीवानाच्या मृत्यूनंतर अन्य बंदीवानांकडून हिंसाचार : ३० पोलीस आणि बंदीवान घायाळ

कारागृहातील बंदीवानाला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप

आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांना कधी तरी शिक्षा होऊ शकते का ?

ग्रीसमध्ये ‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी ! – ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय

‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करणे अमानवीय ! – न्यायालयाचे मत. जर ग्रीस न्यायालय अशा प्रकारचा निर्णय देऊ शकते, तर भारत सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे ! तसेच ‘हलाल’ प्रमाणपत्रांवरही बंदी घातली पाहिजे !