पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांना कधी तरी शिक्षा होऊ शकते का ? – संपादक

लाहोर (पाकिस्तान) – आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याच्या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाने मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद आणि जमात-उद्-दावा या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी यांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. आतंकवादविरोधी न्यायालयाने या ६ जणांना सुनावलेली शिक्षाही रहित केली आहे. लाहोरच्या आतंकवादविरोधी न्यायालयाने यावर्षी एप्रिलमध्ये या ६ जणांना प्रत्येकी ९ वर्षांची शिक्षा सुनावली होती.
लाहौर उच्च न्यायालय ने आतंकी हाफिज सईद के जमात-उद-दावा (JUD) के छह नेताओं को आतंक के वित्तपोषण मामले में बरी कर दिया है: पाकिस्तान मीडिया (फाइल तस्वीर) pic.twitter.com/rNvqNs19iJ
— ANI_HindiNews (@AHindinews) November 7, 2021
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !