देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटनांविषयी कुणीच काही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

नवी देहली – देहलीतील भलस्वा डेअरी क्षेत्रामध्ये नबी मशिदीजवळ ५ नोव्हेंबर या दिवशी कुसुम देवी यांचा नातू दुकानावर दूध आणण्यास गेला असता दोघा धर्मांध मुलांनी त्याच्याकडून पैसे खेचून घेतले. तो रडत घरी आल्यावर त्याचा मोठा भाऊ त्याच्यासह दुकानाच्या ठिकाणी गेला असता तेथे ३ – ४ धर्मांध तरुणांनी या दोघांना मारहाण केली. यासह त्यांना खेचत मशिदीजवळ नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळाल्यावर; ते तेथे पोचल्यावर त्यांना, तसेच कुसुम देवी यांनाही मारहाण करण्यात आली. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यानंतर धर्मांधांविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !