नवरात्रीनिमित्त देहली आणि एन्.सी.आर्. येथे विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे संयुक्त आयोजन
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे संयुक्त आयोजन
गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवात जगभरातील सुमारे ३०० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कोरोना महामारीमुळे हा महोत्सव चित्रपटाचे प्रत्यक्ष प्रदर्शन आणि ‘ऑनलाईन’ स्वरूपात प्रदर्शन या पद्धतीने (‘हायब्रीड’ पद्धतीने) होणार आहे.
पंतप्रधान शेख हसिना यांना असे प्रश्न विचारावे लागतात, यावरूनच ‘त्या हिंदूंच्या रक्षणार्थ विशेष काहीच करणार नाहीत’, असेच भारताने लक्षात घ्यायला हवे आणि बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ स्वतःहून कृती केली पाहिजे
मुसलमानांमधील विवाह हा करार आहे. त्याला विविध छटा आहेत. तो हिंदु विवाहपद्धतीप्रमाणे संस्कार नाही. मुसलमानांची विवाहपद्धत घटस्फोटानंतर उद्भवणारे काही अधिकार आणि कर्तव्ये पूर्ण करत नाहीत. असा विवाह घटस्फोटामुळे संपतो. मुसलमानांमधील विवाह हा करारापासून चालू होतो.
उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. याचा फटका नैनितालमध्ये अडकलेल्या येथील २७ यात्रेकरूंना बसला आहे.
हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम
अशी मागणी का करावी लागते ? अशा घटनांच्या वेळी पोलीस कुठे असतात ? त्यांना या घोषणा ऐकू येत नाहीत का ? पोलीस बहिरे आणि आंधळे आहेत का ?
अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी २१ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या निवासस्थानी पोचले. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्यांकडून ‘शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता..
मूळच्या नगर येथील असलेल्या डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेतील केंटकी राज्यामध्ये पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवले. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण माती आणि माणसं’ या विषयाला धरून त्यांनी पर्यावरणविषयक काम चालू केले आहे.
गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याकडून नवीन शस्त्रांची निर्मिती