५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्चस्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिपळूण (रत्नागिरी) येथील चि. गायत्री प्रशांत अष्टेकर (वय १ वर्ष) !

२२.१०.२०२१ या दिवशी चि. गायत्री प्रशांत अष्टेकर हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला गरोदरपणात जाणवलेली सूत्रे आणि कुटुंबियांना जाणवलेली गायत्रीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे दुःखद आयुष्याला कलाटणी मिळून साधनामार्गावर आनंदाने वाटचाल करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या देवद आश्रमातील सौ. जयमाला पडवळ (वय ६६ वर्षे) !

माझा जन्म झाल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले मला प्रत्येक क्षणाला फुलासारखे सांभाळत आहेत.