एका साधिकेला दिसलेली सूक्ष्मातील दृश्ये आणि आलेल्या अनुभूती !
‘प.पू. भक्तराज महाराज दिवस-रात्र आम्हा साधकांचे रक्षण करत आहेत. आमच्यावर आलेली संकटे दूर करत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.
‘प.पू. भक्तराज महाराज दिवस-रात्र आम्हा साधकांचे रक्षण करत आहेत. आमच्यावर आलेली संकटे दूर करत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.
कु. पुष्कर प्रशांत पिसोळकर याचा १७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘२३.१२.२०२० या दिवशी मी रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.