क्रोएशिया येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. योसिप स्ट्युपिच यांना वर्ष २०२० च्या पितृपक्षात आलेली अनुभूती

पितृपक्षात श्राद्धविधी करत असतांना साधकाला सूक्ष्मातून श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून पूर्वजांना पृथ्वीवरील विविध वस्तूंतील आसक्तीतून मुक्त करणार्‍या दत्तगुरूंच्या प्रती त्याचा भाव जागृत होणे