९ धर्मांधांना अटक
|

नवी देहली – येथील सीमापुरी भागात आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी दगडफेक केल्याची घटना घडली. यात ५ पोलीस घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघा महिलांसह ९ धर्मांधांना आणि अन्य एकाला अटक केली आहे. शाह आलम या मांसविक्रेत्यावर गोळीबार करून पळालेल्या आरोपींना शोधण्यासाठी पोलीस या भागात गेले होते.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !