आचरा येथे झालेल्या अपघातात २ ठार, १ घायाळ
तालुक्यातील आचरा-मालवण मार्गावरून चालत जाणार्या तिघांना एका चारचाकी गाडीने आचरा हायस्कूलसमोर ३ ऑक्टोबरच्या रात्री ठोकरले.
तालुक्यातील आचरा-मालवण मार्गावरून चालत जाणार्या तिघांना एका चारचाकी गाडीने आचरा हायस्कूलसमोर ३ ऑक्टोबरच्या रात्री ठोकरले.
देवगड सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाची आचरा येथील समुद्रात गस्त चालू असताना ही नौका सापडली.
‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)’ या सर्वेक्षणामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे, तर ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
तहसीलदार आर्.जे. पवार यांच्या दालनात २ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत शासनाची ‘मिशन वात्सल्य’ योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे, स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते
सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.
मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.