अमरावती येथे बनावट बियाणांमुळे २०० हेक्टरवरील मिर्ची खराब !
शेकडो शेतकरी आर्थिक हानीमुळे आत्महत्या करत असतांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटग्रस्त असतांना शेतकर्यांना बनावट बियाणे देऊन त्यांना फसवणारी आस्थापने त्यांच्या जिवाशीच खेळत आहेत !
शेकडो शेतकरी आर्थिक हानीमुळे आत्महत्या करत असतांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटग्रस्त असतांना शेतकर्यांना बनावट बियाणे देऊन त्यांना फसवणारी आस्थापने त्यांच्या जिवाशीच खेळत आहेत !
‘जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, असा आदेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणेदारांना दिले आहेत.
‘शहरात गणेशमूर्ती आल्यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी मूर्तीचे विधिवत् पूजन केले आहे. ४ फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती ८५ किलो वजनाची आहे. ‘कोविड’च्या सर्व नियमांचे पालन करून शहरात मूर्ती स्थापना केली आहे.
धाराशिव जिल्हा न्यायालयात सुनावणीच्या वेळी रोचकरी यांनी कशाप्रकारे प्राचीन मंकावती तीर्थकुंडावर मालकी हक्क दाखवला, तसेच त्यांच्यावर आजपर्यंत असलेल्या ३५ गुन्ह्यांचा इतिहास आणि अन्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली.
केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध ठिकाणी देण्यात आले.
प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली.
खासगी रुग्णालयांना वारंवार नियमांची आठवण का करून द्यावी लागते ? नियमांचे उल्लंघन करणार्यांना कारवाईचीच भाषा समजते, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिर येथे रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना करण्याच्या नियोजनाच्या संदर्भात धारकर्यांची बैठक पार पडली.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. फोंडा, गोवा येथील श्री. प्रणव साधले यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १६.९.२०१८ या दिवशी श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राची १ सहस्र … Read more
मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.