‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचे आयोजन, हे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे षड्यंत्र ! – भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ

‘हिंदुत्व, ‘हिंदुइजम्’ आणि हिंदु धर्म यांत काही भेद आहे का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !

कोरोनाच्या संकटकाळातही राज्यभरात गणेशभक्तांकडून श्री गणरायाचे उत्साहात स्वागत !

मंगलमूर्ती असणार्‍या श्री गणरायाने त्याचे मंगल आशीर्वाद मिळवून देण्यासाठी ११ दिवस त्याची सेवा करण्याची संधीच भक्तांना उपलब्ध करून दिली आहे.

१ कोटी ७९ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राचा देशात विक्रम !

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी, तसेच त्या लाटेची दाहकता न्यून करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ८ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत १४ लाख ३९ सहस्र ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

पुणे येथील शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रकांत पाटलांची अमित शहांना विनंती !

पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव तसेच विश्वस्त यांनी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह पाटील यांची भेट घेऊन शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची विनंती केली होती.

शासन कसे असावे, याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शासनकर्त्यांनी घ्यावा ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ धर्मसंवादाचे आयोजन