पाकच्या सैन्याने पैशांचे आमीष दाखवून मला आतंकवादी बनवले !
मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.
मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.
अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !
उत्तर कर्नाटकातील शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्या या मंदिरात भक्तांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिराच्या आधी येणारे उगरगोळ, जोगणभावी, सौंदत्ती येथे ठिकठिकाणी ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत.
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
नच्या सैन्याने लडाखच्या सीमेवरील दौलत बेग, ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागांमध्ये सैनिकी हालचाली वाढवल्या आहेत. येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या पुष्कळ जवळून ड्रोन उडवले जात आहेत…
कापूर बनवणार्या एका आस्थापनाने विविध प्रसारमाध्यमांतून (दूरदर्शन, वेबसाईट, यू ट्यूब) स्वत:च्या कापूर उत्पादनाच्या विज्ञापनासाठी प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेल्या कलाकाराचा वापर केला आहे. वेश श्रीरामाचा आणि वर्तन सामान्य युवकासारखे दाखवून विनोद निर्माण करून श्री रामभक्तांच्या भावनांची थट्टा केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ७ ऑक्टोबरपासून चालू करण्यासाठी मानक कार्यप्रणाली अन् मार्गदर्शक तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन करणे या अटींवर अनुमती देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
किरीट सोमय्या यांनी २८ सप्टेंबर या दिवशी मुरगुड पोलीस ठाण्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. माझ्या जावयाने घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप खोटा ! – हसन मुश्रीफ
कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने नेमलेल्या तज्ञ वैद्यकीय समितीने राज्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत (हायब्रीड मोड) चालू करण्याची शिफारस राज्यशासनाला केली आहे.