२९ सप्टेंबर : प्रियोळ, गोवा येथील सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई यांचा ७५ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

प्रियोळ, गोवा येथील सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई यांचा आज ७५ वा वाढदिवस

३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.