उतारवयातही आश्रमजीवनाशी जुळवून घेणारे आणि देवाच्या अनुसंधानात असणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे !
उतारवयातही आश्रमजीवनाशी जुळवून घेणारे आणि देवाच्या अनुसंधानात असणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांची त्यांच्या नातीला (मुलाच्या मुलीला, सौ. वैदेही गुरुप्रसाद गौडा यांना) जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयी येथे दिले आहे.