परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने हिंदूंना हिंदु धर्म आणि साधना न शिकवल्यामुळे देशात भ्रष्टाचार अन् सर्व प्रकारचे गुन्हे पुष्कळ वाढले आहेत, हे एकाही सरकारला कळले कसे नाही ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक

‘तेलुगु भाषादिन महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला उपक्रमाचा लाभ !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

(म्हणे) ‘अफगाणिस्तानमधून अमेरिकेला पळवून लावणार्‍या तालिबानचे कौतुक केले पाहिजे !’ – झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अंसारी

‘भारतात धर्मनिरपेक्षता हवी’, असे म्हणणार्‍या धर्मांधांना अफगाणिस्तानमध्ये मात्र शरीयतचे राज्य हवे आहे, हे लक्षात घ्या !

पुणे येथील २०० कोटींचा भूमी घोटाळा उघडकीस

तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !

पंजशीरवर तालिबानचे नियंत्रण नाही ! – नॉर्दन अलायन्स

तालिबानी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू, तर काही जण घायाळ झाल्याचे वृत्त स्थानिक ‘असवाका’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये ८ धर्मांधांवर भारताच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

तालिबान्यांच्या आतंकवादी कारवायांची तुलना हिंदुत्वाशी करून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे जावेद अख्तर यांचे फुत्कार !