दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ ‘नामसत्संग’ चालू करतांना आणि केल्यावर जाणवलेली अपार गुरुकृपा !

सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले. ते सत्संग चालू करतांना ‘जणू ती ईश्वरी इच्छा असावी’, अशा प्रकारे सर्व गोष्टी आपोआप जुळून येत गेल्या. सर्व साधकांनीही ‘ही गुरुसेवा गुरुचरणी अर्पण व्हावी आणि परिपूर्ण व्हावी’, यासाठी झोकून देऊन सेवा केल्या. ‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’, हे यातून आम्हाला शिकायला मिळाले.

कीर्तनसेवा करून समाजात भक्ती रुजवणारे पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्या देहत्यागाच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

‘पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ च्या उत्तररात्री १२.१५ वाजता देहत्याग केला. त्या वेळचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे. व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून मृत्यूत्तर गती आणि आयुष्यात केलेल्या कर्मांचाही बोध होतो.

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्या लिखाणाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे

‘पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ च्या उत्तररात्री देहत्याग केल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले. पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांना मिळत असलेल्या ज्ञानाच्या लिखाणाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

सौ. कांचनलता रायकवार

हसतमुख असणार्‍या ब्रह्मपूर (बुरहानपूर), मध्यप्रदेश येथील हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. कांचनलता रायकवार !

बुरहानपूर, मध्यप्रदेश येथील हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. कांचनलता रायकवार (वय ६६ वर्षे) यांची सौ. विमल कदवाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

स्वीकारण्याची वृत्ती असलेला आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करणारा सनातन पुरोहित पाठशाळेतील कु. मुकुल प्रभु (वय १० वर्षे) !

सनातन पुरोहित पाठशाळेत शिक्षण घेणारा कु. मुकुल प्रभुच्या आईने मुकुलमध्ये होत असलेले पालट आणि त्याच्याविषयी सुचलेली कविता पुढे दिली आहे.

५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. अनय मोहन घाटगे (वय ५ वर्षे) !

चि. अनय मोहन घाटगे याचा पाचवा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई आणि त्याचे नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.