‘भारतनिष्ठा’ हा सार्याच पक्षांचा मानबिंदू असायला हवा !
‘भारत आणि भारतनिष्ठा हा सार्याच पक्षांनी परम पवित्र असा मानबिंदू मानावयास हवा होता. भारतमातेच्या रक्ताने रंगलेले हात कुठल्याही प्रलोभनासाठी कुणीही हातात घ्यावयास नको होते; पण प्रत्यक्षात मात्र काही विपरीत घडले.