सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व जाणवल्याने स्थुलातून भेटण्याची ओढ उणावणे आणि ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ याची प्रचीती येणे

‘साधनेत ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’, जायचे असते. ते सौ. उषा किटकरु यांनी अनुभवले. या अनुभूतीविषयी साधिकेचे कौतुक करावे, तेवढे थोडे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले .

ठाणे येथील सौ. शुभांगी धैर्यशील लावंड यांना आलेल्या अनुभूती

योगासनाच्या वर्गात येणार्‍या २ ख्रिस्ती महिलांनी ‘ॐ’काराचा उच्चार न करणे; परंतु त्यांना ‘ॐ’चे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी तो करणे आणि ‘ॐ’काराच्या उच्चारणाने त्यांचा उच्च रक्तदाबाचा त्रास अल्प होणे.

महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी सप्तसुरांतून विश्वाची निर्मिती केल्याचे दृश्य दिसणे

महाप्रलयानंतर भगवान श्रीविष्णु ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘महाप्रलयाचा काळ संपत आला आहे. आपण आता विश्वाच्या निर्मितीला आरंभ करावा.