पुणे येथे ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ साजरा होणार !

१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे.

ज्येष्ठ संस्कृत तज्ञ डॉ. त्रि.ना. धर्माधिकारी यांचे वृद्धापकाळाने निधन !

कृष्ण यजुर्वेदाच्या तैतिरीय संहितेचे संपादन करणारे ज्येष्ठ संस्कृत तज्ञ आणि वैदिक संशोधन मंडळाचे माजी सचिव डॉ. त्रिविक्रम नारायण उपाख्य त्रि.ना. धर्माधिकारी यांचे वृद्धापकाळाने ३ सप्टेंबर या दिवशी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन

श्री चिंतेश्वर परिवाराच्या वतीने विश्व हिंदू परिषदेचा वर्धापनदिन साजरा !

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहुर्तावर म्हणजेच २९ ऑगस्ट १९६४ या दिवशी विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.

तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !

सरकारी भूमी लाटण्याची हिंमत कुणीही करतो यावरून पोलीस-प्रशासनाचा धाक राहिला नाही, असे लक्षात येते.

‘इग्नू’मधील ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला होणार्‍या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !

सर्वाेच्च न्यायालयाने ज्योतिषशास्त्राच्या विरोधातील दावा फेटाळतांना ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, या केलेल्या टिपणीचाही संदर्भ देण्यात आला आहे.

महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प यांच्या पुढाकाराने विविध मंदिरांचे पुजारी, गुरव यांना अन्नधान्य साहित्याचे वाटप

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक मास मंदिरे बंद आहेत. त्यामुळे विविध मंदिरांचे पुजारी, गुरव, तसेच त्यांवर अवलंबून असणारे यांच्यावर अडचणीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्वांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने ‘महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प मिरज यांच्या….

लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचे झालेले उल्लंघन जाणा !

झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे.