बिहार शिक्षण मंडळाच्या इयत्ता ५ वीच्या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पाडणारा धडा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही धडा वगळला जाईपर्यंत याचा पाठपुरावा करावा ! – संपादक

कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता !

गत दीड वर्षांपासून सातारा येथे १९ कर्मचार्‍यांच्या पथकाने आतापर्यंत ४ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

गेल्या ३ वर्षांत पोलीस कोठडीमध्ये ३४८ जणांचा मृत्यू ! – केंद्र सरकार

या मृत्यूंमागे नेमकी कोणती कारणे होती, जर अत्याचारांमुळे हे मृत्यू झाले असतील, तर संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचीही माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी !

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६८० सैनिकांनी गेल्या ६ वर्षांत केली आत्महत्या

एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !

पाकमध्ये धर्मांधांकडून गणपति मंदिराची तोडफोड !

पाकमधील हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत, हे काही नवीन राहिलेले नाही; मात्र त्यांच्या रक्षणासाठी भारतातील ८५ कोटी हिंदु आणि त्यांचे सरकार, तसेच जगभरातील हिंदू धोरणात्मक कृती करत नाहीत, हे लक्षात घ्या !

कर्नाटकमधील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या मुलाच्या घरावर एन्.आय.ए.ची धाड !

यावरून काँग्रेसमध्ये कुणाचा भरणा आहे, हे स्पष्ट होते. अशी काँग्रेस देशासाठी धोकादायक असून तिच्यावर बंदीच हवी !

वाराणसी येथे हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना अटक !

मोदी सरकारने हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !

गोविरोधी विधान करणारे मेघालयचे भाजपचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांना मंत्रीमंडळातून काढून टाका ! – ‘गोवंश रक्षा अभियान’ची मागणी

काँग्रेसपेक्षाही भाजपकडून गोवंशियांच्या हत्येला अधिक पाठिंबा लाभणे दुर्दैवी ! – अमृतसिंह, प्राणीप्रेमी

सरकार ‘डिजिटल मीटर’ न बसवलेल्या २ सहस्र ९३४ प्रवासी टॅक्सींची अनुज्ञप्ती रहित करणार ! – मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

वाहन नोंदणी क्रमांक ‘२’ आणि ‘३’ पासून प्रारंभ होणार्‍या प्रवासी टॅक्सींचे ‘डिजिटल मीटर’ बसवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे.

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेकडून साहाय्य

पुराने  उद्ध्वस्त कुटुंबियांना उभारी देण्यासाठी परिषदेच्या वतीने पुढाकार घेतला आहे.