गणेशोत्सवापूर्वी वीजवितरण आस्थापनाने देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत ! – भाजपची मागणी
थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडित करू नये
थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडित करू नये
चुकीची प्रक्रिया राबवून नियमबाह्य पद्धतीने वेगळ्याच व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण (आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीनुसार) अधिक आहे.
‘म्हादई बचाव अभियान’चे पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विशेष म्हणजे ‘पोर्टल’वर विधेयकाचे नाव ‘भूमी अधिकारिणी विधेयक’, असे नमूद करण्यात आले आहे.
सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्यसंपन्नच असेल.’
पुण्यात कोरोना संसर्गावर अपेक्षित असे नियंत्रण मिळाले नसल्याने येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना नव्या नियमावली अंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० या दिवशी झाला होता. त्यांची श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी ३१ ऑगस्ट १९६२ नियुक्ती झाली होती. ते वर्ष १९६९ ते वर्ष १९९० पर्यंत ते संस्थानच्या अध्यक्षपदी होते.
शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून यावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.
शस्त्र हातात घेऊन सामाजिक माध्यमांवर फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पोलीस कर्मचार्यांनी समाजातील गुन्ह्यांचे चिकाटीने अन्वेषण करावे, तसेच गुन्हेगारांना पकडण्यामध्ये स्वतःची शक्ती आणि शस्त्र यांचा वापर करावा, अशी जनतेची अपेक्षा !