अमेरिका अफगाणिस्तानच्या दूतावासातील कर्मचार्‍यांना परत आणण्यासाठी ३ सहस्र सैनिक पाठवणार !

अफगाणिस्तानमध्ये तालिबान अधिकाधिक प्रांत कह्यात घेत असल्याच्या भीतीने अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या नागरिकांना बाहेर काढण्याची सिद्धता केली आहे. यासाठी अमेरिका तिचे ३ सहस्र सैनिक अफगाणिस्तानात परत पाठवत आहे.

चीनने पाकला सदोष ‘जेएफ्-१७’ लढाऊ विमाने देऊन फसवले !

पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !

अमृतसरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सापडला हँड ग्रेनेड !

रंजीत एव्हेन्यू या उच्चभ्रू वस्तीमध्ये हँड ग्रेनेड आढळल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक यांनी या ग्रेनेडला निष्क्रीय केले.  येथे स्वच्छता कर्मचारी साफसफाईचे काम करत असतांना त्याला ग्रेनेड आढळला.

भारतात ९५ टक्के विवाहांमध्ये हुंडा दिला जातो ! – जागतिक बँकेचा अहवाल

गेली अनेक दशके भारतात हुंड्याच्या विरोधात जनजागृती होत असतांनाही ही स्थिती असणे भारतियांना लज्जास्पद !

खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप हानीभरपाई नाही !

जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.

सिंधुदुर्गात ‘पंतप्रधान मुद्रा अर्थसाहाय्य योजने’ची कार्यवाही करण्यास राष्ट्रीयकृत बँकांची टाळाटाळ !

सर्व वित्तीय संस्थांनी सर्व परिस्थितीचा विचार करून गरजूंना विनासायास अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

वेंगुर्ले केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी जिल्ह्याबाहेरील मुले बसवल्याचा आरोप

वेंगुर्ले तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थी बसवण्यात आल्याचा आरोप

आसगाव येथील दत्तात्रय औदुंबर देवस्थानाजवळ असलेल्या झर्‍याशेजारच्या बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध

लोकांचा विरोध असेल, तर पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला रहित करता येतो.

श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही केवळ धार्मिक पद्धतीने साजरा केला जाणार

दुपारी १२ वाजता केवळ १५ जणांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून भजनाला प्रारंभ केला जाईल.