सेवेची तीव्र तळमळ आणि गुरुदेवांवर अढळ श्रद्धा असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सयाजीराव जमदाडे (वय ७० वर्षे) !

व्यष्टी साधनेविषयी गांभीर्य असणे, चुकांविषयी खंत वाटणे व सेवेची तीव्र तळमळ असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सयाजीराव जमदाडेकाकांची ही गुणवैशिष्ट्ये.

६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली दैवी बालसाधिका कु. मोक्षदा कोनेकर हिला तिची आजी, श्रीमती अनिता कोनेकर यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये !

दैवी बालसाधिका कु. मोक्षदा कोनेकर हिला तिची आजी, ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनिता कोनेकर (वय ६९ वर्षे) यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये !

गुरुकृपेने कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करणार्‍या जत (जिल्हा सांगली) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वासंती देवानंद वाघ (वय ७३ वर्षे) !

शस्त्रकर्मानंतर ‘कर्करोगाची गाठ आहे’, असा अहवाल आला. पुढे किमोथेरपी चालू झाली. तेव्हा मला भीती वाटत होती. किमोथेरपीच्या वेळी मी नामजप आणि श्रीकृष्णाची मानसपूजा करत होते. ‘सलाईन’ लावल्यावर मी त्यातही सूक्ष्मातून ‘जय गुरुदेव’ हे नाम भरत होते….

प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या मारुतीच्या चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असणारे प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या ध्यानस्थ मारुतीच्या चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

गंगाजलापासून ‘कोरोनाविरोधी औषध’ बनवण्यावर संशोधन चालू !
गंगानदीच्या पावित्र्यावर शंका घेणारे, तसेच तिच्यावर श्रद्धा असणार्‍या हिंदूंना वेड्यात काढणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

सारथी फाऊंडेशनच्या वतीने १५ ऑगस्टच्या निमित्ताने बालगंधर्व नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !

अधिक माहितीसाठी पू. संतोष दाभाडेमाऊली – ८६००९४७७८९, श्री. चेतन दाभाडे – ९४२३०३७८३३ यांना या क्रमांकावर संपर्क साधावा.

जम्मू येथे भाजप नेत्याच्या घरावरील ग्रेनेडच्या आक्रमणात ३ वर्षांचा मुलगा ठार  

जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

तिरुवत्तुर (तमिळनाडू) येथे विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण करणार्‍या पाद्य्रासह सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

पाद्य्रांचे खरे स्वरूप सातत्याने अशा प्रकारच्या घटनांतून उघड होत असतांना भारतातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमे मात्र यावर मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

कोरोना लस घेण्यास नकार देणारा भारतीय वायूदलाचा कर्मचारी बडतर्फ

देशभरात अशा ९ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व कर्मचार्‍यांनी कोरोना लस घेण्यास नकार दिला होता. यांतील एका कर्मचार्‍याने या नोटिसीचे उत्तर दिले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

सुपौल (बिहार) येथे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शिवलिंगावर पाय ठेवून त्याचे छायाचित्र केले प्रसारित !

हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या भीम आर्मीवर आता केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी केली पाहिजे !