
अमृतसर (पंजाब) – येथील रंजीत एव्हेन्यू या उच्चभ्रू वस्तीमध्ये हँड ग्रेनेड आढळल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक यांनी या ग्रेनेडला निष्क्रीय केले. येथे स्वच्छता कर्मचारी साफसफाईचे काम करत असतांना त्याला ग्रेनेड आढळला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता असल्याचा अंदाज गुप्तचर विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे.
अमृतसर के रंजीत एवेन्यू में हैंड ग्रेनेड मिलने से दहशत, बम निरोधक दस्ता मौके पर पहुंचा #Punjab #Amritsar #RanjitAvenue #BombDisposalSquadhttps://t.co/5mkxrxKGZS
— Dainik Jagran (@JagranNews) August 13, 2021
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !