माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या (पुणे) नगराध्यक्षांसह २२ वारकरी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ !

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील अनधिकृत दुकाने बुलडोझरच्या साहाय्याने पाडली

सरकारी जागेत अनधिकृत दुकाने उभारली जात असतांना संबंधित सरकारी यंत्रणा काय करत होती ?

मडुरा येथे रेशन दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप !

निकृष्ट धान्य न स्वीकारण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्राहकांना आवाहन

बी.एस्.एन्.एल्.ला इंटरनेट जोडणी संदर्भातील अडचणी तातडीने सोडवण्यास सांगितले आहे ! – विश्‍वजीत राणे आरोग्यमंत्री

तांत्रिक अडचणींमुळे ज्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे, त्या विद्यार्थ्यांचे दायित्व कोण घेणार ?

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणी मडगाव येथे धर्मांधाला अटक

अल्पसंख्यांक मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

भंडारा येथे कोरोनाचे नियम न पाळणार्‍या श्‍यामसुंदर लॉनला तहसीलदारांनी ठोकले टाळे !

श्‍यामसुंदर लॉन येथे झालेल्‍या विवाह समारंभात नियमांपेक्षा तिप्‍पट नागरिक होते.

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ सहस्र रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघड

कर चुकवण्यासाठी वाहनाच्या किमती अल्प दाखवल्या आहेत.

वर्धा येथे २ लहान मुलांचा अमानुष छळ केल्‍याप्रकरणी सावत्र आई आणि वडील अटक !

‘चाईल्‍ड लाईन’च्‍या १०९८ ‘हेल्‍पलाईन’वर २ लहान बहीण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्‍याची तक्रार मिळाली

संभाजीनगर येथे मद्यधुंदीत २ पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ‘एन्.एस्.जी’च्या सैनिकाला अटक !

सैनिकाने मद्यधुंदीत पोलिसांशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. अशा सैनिकांना तात्काळ बडतर्फ करायला हवे.

विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता विकसित करण्यासाठी सेतू अभ्यासक्रम विकसित !

मराठी आणि उर्दू माध्यमांतून अभ्यासक्रम उपलब्ध तर इंग्रजी अन् सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित !